लाइट मेक्स फोटोग्राफ, नॉट कॅमेरा अँड लेन्सेस!
कुणीतरी फोटोग्राफीचा सारांश एका वाक्यात माडंलाय. ‘Light makes photograph. Not camera and lenses.’ हेच ते तत्त्व ज्याद्वारे तुम्हीही सुंदर छायाचित्रं काढू शकता. त्यासाठी लाखो रुपयांच्या कॅमेऱ्यांची गरज असतेच असं नाही. त्यातही ज्यांना फोटोग्राफी करिअर म्हणून निवडायचं आहे, त्यांना कॅमेरा घ्यायला हरकत नाही. परंतु त्यापूर्वी मोबाईल फोटोग्राफी ट्राय करून पाहायला काय हरकत आहे?.......